खूप लोक असल्यावर सिनमधील धमाल | Tanvi Barve | Thipkyanchi Rangoli
2021-09-27 7
स्टार प्रवाहवर 4 ऑक्टोबरपासून ठिपक्यांची रांगोळी ही नवी मालिका सुरू होते आहे. खूप कलाकार सेटवर असतात तेव्हा सिनमध्ये कशी तारांबळ उडते ते तन्वीने सांगितलं. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.